Latest Post

कामक्रियेसंबंधीची नितितत्वे

Written By Mukta on Tuesday 10 October 2017 | October 10, 2017


कामक्रियेसंबंधीची नितितत्वे

१) कामक्रियेबाबतीत भीती, गैरसमज, अपराधाची भावना, शरम वाटू देऊ नये.
२) कामसंबंधातून कोणताही आजार उदभवू नये.
३) कामक्रियेत जोडीदाराला इजा होऊ नये.

कामक्रियेसंबंधीची नितितत्वे
४) कामक्रियेसोबत जबाबदारी येते.परिणामांची जिम्मेदारी स्वीकारावी लागते, बंधने येतात, सामाजिक मान्यता हवी असते. म्हणून विवाहपूर्व शरीरसंबंध, विवाहबाह्य शरीरसंबंध, लैंगिक शोषण, लैंगिक छळ /अत्त्याचार, बलात्कार, वेश्येशी केलेला संभोग हि घृणास्पद कृत्ये होत. म्हणून ती त्याज्य मानावीत. इथे संभोग एकमेकांना आनंद देण्याऐवजी, अस्वस्थ करणारा, नीतिभ्रष्ट करणारा, उध्वस्त करणारा व हीन प्रतीचा असा भोग ठरतो. यातून अवांच्छित गर्भधारणा, गुप्तरोग, एच आय व्ही, संसर्ग, नपुंसकत्व , वैवाहिक संघर्ष, घटस्फोट व खून होऊ शकतो.
५) जोडीदाराला आवडत नसलेली कामक्रिया करू नये.
६) कामक्रियेसाठी एकमेकांची संमती असावी. पत्नीवर आपला हक्क आहे, असे समजून बळजबरी करू नये.
७) एकमेकांनी एकमेकांच्या गरजा सांगाव्यात. कोणती बाबा आनंद देणारी आहे, कोणती नाही हे उघडपणे सांगावे. कामक्रिया दोघांनाही सुखावह वाटेल अशी असावी.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. Sex Stories in Marathi Font. मराठी फॉन्ट मध्ये - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger